Pages

पायाभूत गुणनोंद तक्ते


पायाभूत गुणनोंद तक्ते


शिक्षक बंधू भगिनीनो,
                  आपल्यासाठी सन २०१७ - १८ साठीचे पायाभूत चाचणीचे गुणतक्ते उपलब्ध करून देत आहोत. सदर तक्ते फक्त शालेय माहिती संकलनासाठी तयार केले आहेत.ते वरिष्ठ पातळीवर कोठेही जमा करावयाचे नाहीत.सदर गुणतक्ते EXCEL  या FORMAT मध्ये असून आपण ते सहज Edit करू शकता. सर्व विद्यार्थ्यांची गुणांची  बेरीज आपोआप होते . टक्केवारी आपोआप होते तसेच श्रेणीही आपोआप तयार होते .सोबत PDF फाईल्स हि देण्यात आल्या आहेत.सदर FILE डाऊनलोड करण्यासाठी खालील LINK वर CLICK करा.
धन्यवाद !!!


भाषा विषय गुणनोंद तक्ते -२ री ते ८ वी

गणित विषय गुणनोंद तक्ते -२ री ते ८ वी

इंग्रजी विषय गुणनोंद तक्ते -3 री ते ८ वी 

विज्ञान विषय गुणनोंद तक्ते -६ वी  ते ८ वी


एकवट फॉर्म सर्व विषय व सर्व इयत्ता-Excel File - NEW-NEW-NEW  -   उपस्तिथी नुसार 

एकवट फॉर्म सर्व विषय व सर्व इयत्ता-Excel File - NEW-NEW-NEW  -   पटा  नुसार 


एकवट फॉर्म सर्व विषय व सर्व इयत्ता-PDF File - NEW-NEW-NEW


एकवट फॉर्म -एकत्रित गोषवारा file                              एकवट फॉर्म -एकत्रित गोषवारा  PDF File


16 comments:

  1. so thankful to you sir,
    salute for your hard work
    it is very useful link for all teachers

    ReplyDelete
  2. Very useful data good work sir

    ReplyDelete
  3. 9 10 class k liye bhi kuch karo

    ReplyDelete